¡Sorpréndeme!

रायगड किनाऱ्यावर आढळल्या २ संशयित बोटी |Raigad |Shrivardhan |Harihareshwar

2022-08-18 238 Dailymotion

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर येथील समुद्रात दोन संशयास्पद बोटी आढळल्या असून यात हत्यारं, काही कागदपत्रे आणि २०० ते २२५ जिवंत काडतूसं देखील आढळली आहेत, पाहुयात.